Genelia and Riteish सांगतात आपला Happy राहण्याचा फंडा | Swasthyam 2022 | Sakal | Sakal

2022-12-12 102

#riteshdeshmukh #geneliadeshmukh #sakal
जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचे सोशल मीडियावरील कॉमेडी व्हिडीओज आपण सगळेच बघत असाल. कोणताही कार्यक्रम असो किंवा मग सोशल मीडिया हे जोडपं तुम्हाला सतत आनंदीच दिसेल. तेव्हा यांच्या आनंदी आणि हेल्दी लाईफचं सीक्रेट काय असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. सकाळ समुहाने जेनिलिया आणि रितेशसोबत केलेल्या बातचीतमधून तुम्हाला नक्कीच याचे उत्तर मिळेल.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange